ट्विट लिहा प्रतीक टॅप करा.
आपला संदेश (जास्तीत जास्त 280 वर्णाक्षरे) लिहून ट्विट टॅप करा.
ट्विट्समध्ये छायाचित्रे, GIFs, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतात.
एखाद्याला ट्विट कसे करावे याविषयी माहिती शोधत आहात? X वर प्रत्युत्तरे आणि उल्लेख कसे पोस्ट करावे याविषयी आमचा लेख वाचा.
ट्विट लिहा प्रतीक टॅप करा.
आपला संदेश (जास्तीत जास्त 280 वर्णाक्षरे) लिहून ट्विट टॅप करा.
ट्विट लिहा प्रतीक टॅप करा
आपला संदेश (जास्तीत जास्त 280 वर्णाक्षरे) प्रविष्ट करून नंतर ट्विट टॅप करा.
आपल्या उपकरणाच्या स्थितीदर्शक बारवर सूचनापत्र दिसेल आणि एकदा ट्विट पाठविल्यानंतर ते नाहीसे होईल.
आपल्या होम टाइमलाइनच्या सर्वात वरती कंपोझ बॉक्स मध्ये आपले ट्विट (जास्तीत जास्त 280 वर्णाक्षरे) टाइप करा किंवा नॅव्हिगेशन बारमध्ये ट्विट बटण क्लिक करा.
आपण आपल्या ट्विट जास्तीत जास्त 4 छायाचित्रे, GIF किंवा एखादा व्हिडिओ समाविष्ट करू शकता.
आपल्या प्रोफाइलमध्ये ट्विट पोस्ट करण्यासाठी ट्विट बटण क्लिक करा.
आपल्या ट्विटचा मसुदा जतन करण्यासाठी, कंपोझ बॉक्सच्या वरच्या डाव्या कोपऱ्यामधील X प्रतीक क्लिक करून नंतर जतन करा क्लिक करा. आपले ट्विट नंतरच्या तारखेला/वेळेला पाठवायचे नियोजन करण्यासाठी, कंपोझ बॉक्सच्या तळाशी असलेले कॅलेंडर प्रतीक क्लिक करून आपल्या नियोजनाची निवड करा, नंतर पुष्टी करा क्लिक करा. आपले मसुदे आणि नियोजित ट्विट्स अॅक्सेस करण्यासाठी, ट्विट कंपोझ बॉक्समधून न पाठविलेली ट्विट्सवर क्लिक करा.
ट्विट स्रोत लेबल्स आपल्याला ट्विट कसे पोस्ट केले गेले होते हे समजावून घेण्यास मदत करतात. ही अतिरिक्त माहिती ट्विट आणि त्याच्या लेखकाबाबत संदर्भ देते. स्रोत आपल्या परिचयाचा नसल्यास, आपण सामग्रीवर किती विश्वास ठेवू शकता हे ठरविण्यासाठी आपल्याला कदाचित अधिक जाणून घ्यायचे असू शकते.
twitter.com वर वापरण्याच्या कीबोर्ड शॉर्टकट्सची यादी खाली आहे.
कृती
नॅव्हिगेशन
टाइमलाइन्स
Did someone say … cookies?
X and its partners use cookies to provide you with a better, safer and
faster service and to support our business. Some cookies are necessary to use
our services, improve our services, and make sure they work properly.
Show more about your choices.